तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 28 July 2020

तान्हाबाई सोनवणे यांचे निधन


सेलू ,दि.२८ ( प्रतिनिधी ) :  सेलू ( जि.परभणी )    तालुक्यातील
वालूर येथील रहिवाशी  तान्हाबाई दगडोबा सोनवणे ( वय ९७ ) यांचे मंगळवारी (२८ जुलै ) सकाळी सातच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वालूर येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे, पत्रुंडे असा मोठा परिवार आहे. 
सेलू येथील जेष्ठ पत्रकार, 
वृत्तपत्र विक्रेते, बालाजी न्यूज पेपर एजन्सीचे संचालक राम सोनवणे यांच्या त्या मातोश्री होत.

फोटो ओळी : 
तान्हाबाई सोनवणे

पूर्ण...

No comments:

Post a comment