तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 25 July 2020

पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसा परळी उपजिल्हा रुग्णालयात जन्म घेणाऱ्या मुलींना पायातील चांदीचे वाळे,हातातील चांदीचे कडे,जन्मदात्या आईस साडी- चोळी होणार वाटप - योगेश पांडकरपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा माजी ग्रामविकासमंत्री
, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि. 26 जुलै रोजी परळी उपजिल्हा रुग्णालयात जन्म घेणाऱ्या मुलींना पायातील चांदीचे वाळे,हातातील चांदीचे कडे,जन्मदात्या आईस साडी- चोळी व जन्मदात्या पित्यास वृक्षभेट देण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे युवा नेते योगेश पांडकर यांनी दिली आहे.

No comments:

Post a comment