तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 1 August 2020

जोगेश्वरीतील श्री समर्थ विद्यालयचा 100 टक्के निकाल


जोगेश्वरी पूर्व बान्द्रेकरवाडी स्थित श्री समर्थ शाळेचा यंदाचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे.शाळेतून पहिला येण्याचा मान वैष्णवी सत्रे या विधार्थिनीने 94.80% गुण मिळवून प्राप्त केला तर सकपाळ प्रतिभा 93.60% व नार्वेकर सायली 90 % गुण मिळवून अनुक्रमे दुसरी व तिसरी आली.शाळेचा निकाल 100 टक्के लागल्याने शाळेचे सर्वसर्व डॉ महादेव वळंजू यांनी सर्व विधार्थी वर्ग व शिक्षक वृंद यांचे अभिनंदन केले असून शाळेनं प्राप्त केलेल्या घवघवीत यशाबद्दल समाधान व्यक्त केलं.

No comments:

Post a comment