तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 3 August 2020

हिंगोली जिल्हा6ते19आगष्ट बंद बंद राहील जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आदेश


हिंगोली प्रतिनिधी 

जिल्ह्यात वाढत्या कोरोना मुळे 6 ऑगस्टपासून हिंगोली जिल्हा 19 ऑगस्ट पर्यंत संपूर्ण बंद राहील   असे आज च्या पञकार परिषदेत  जिल्हाधिकारी यांनी सांगितले

जिल्ह्यात 14 दिवसलाँकडाऊन   लागु केल्याने  एकही आस्थापना उघडणार नाही किंवा जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय जिल्हा बाहेरही जाण्यासाठी बंदी केलेली आहे
दरम्यान जिल्हाधिकारी यांनी सांगितले की जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत असल्याने हा निर्णय घेतला असून नागरिकांना घराच्या बाहेर पडू नये विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर तात्काळ कारवाई सुधा करण्यात येईल     असे 
 सांगितले 
बंद  दरम्यान भाजीपाला विक्रेते किराणा दुकानदार व्यापारी यांची कोरोना   कॅम्प घेऊन टेस्ट  केली जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे

तरी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन   की  6 आगष्ट पासून 19 ऑगस्ट पर्यंत  संपूर्ण जिल्हात   कडक  लाँकडाऊन  राहील 
नागरिकांनी
दोन दिवसात किराणा भाजी सामान खरेदी करावा आणि 14 दिवस लॉक डाऊन चे पालन करावा असे आव्हान जिल्हा अधिकारी रुचेश जयवंशी  यांनी जिल्हावाशी यांना केले आहें 

तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment