तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 21 August 2020

मस्के कनिष्ठ पाणी पुरवठा अभियंता यांचीअाज ग्रांमपंचायत डिग्रसवाणी च्या प्रशासक म्हणुन निवड, व सत्कार करण्यात आला,हिंगोली: प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

मस्के कनिष्ठ पाणी पुरवठा अभियंता यांची अाज ग्रां.पं.डिग्रसवाणी च्या प्रशासक म्हणुन निवड अाणि सत्कार करतांना. युवा कार्यकर्ते प्रमेश नायकवाल, रमेश अाप्पा अाढळकर, रविराज पाईकराव, सुभाष खंदारे, हर्षवर्धन कांबळे,शेख.अलिम, अाकाश कांबळे,मनोज पाईकराव,सुशिल खंदारे,संदिप खंदारे,ग्रांमसेवक खुडे अादी उपस्थित होते.

तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment