तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 6 August 2020

कु.श्रुती हनुमंत बोयनार हिला ९६% टक्के गुण,सर्वच क्षेत्रातून कौतुक...


गोरख पवार वैजापूर औरंगाबाद

माध्यमिक शालांत परीक्षेत न्यू हायस्कूल शाळेची विद्यार्थिनी कु.श्रुती हनुमंत बोयनार हिने ९६% टक्के गुण मिळवले.पंचायत समितीचे कृषी अधिकारी एच.आर.बोयनार यांची ती कन्या आहे.परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केल्या बद्दल बहुजन समाज पार्टीचे औरंगाबाद जिल्हा प्रभारी बाबासाहेब पगारे,ज्ञानसूर्य संस्थेचे अध्यक्ष जीवन पठारे,वाल्मिक पठारे,आबासाहेब जेजुरकर, शाहीर बागुल, मंगेशजी गायकवाड, दीपक गायकवाड,संजय त्रिभुवन, यांनी तिचे अभिनंदन केले.परिसरातील सर्वच क्षेत्रातून श्रुती चे कौतुक करून अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments:

Post a comment