तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 22 August 2020

काकनवाडा बु ग्रा प च्या दुर्लक्षपणाने रसत्याची दैनी अवस्था रस्ते झाले खड्डेमय किळकोळ अपघात नित्याचे

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] जिल्हयाचे शेवटचे टोक बुलडाणा अकोला दोन्ही जिल्हयाच्या सिमेवर वसलेल्या तिन हजार लोकसंख्येचे गाव काकनवाडा या गावात ग्रा प असुन वार्ड क्र 1 व 2 मधील रसत्याची चाळणी झालेली असुन मोठ मोठे खडडे झाल्याने त्यात पावसाचे पाणी साचल्याने गटाराचे स्वरुप आले सदर रसत्याने चिखल व खड्डे असल्याने दुचाकी किळकोळ अपघात नित्याचे झाले वार्ड नं १ व वार्ड नं 2 मधील रसत्याची दैनी अवस्था झाल्याने ग्रामस्थांना चिखलमय खडडमय रसत्यातुन दैनदिन ये जा करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे याकडे ग्राम पंचायतचे अक्षमदुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थाकडून होत आहे ग्रा प ने वार्ड नं १ व 2 मधील रसत्याची दुरुस्ती करुन रहदारीस योग्य करावे अशी मांगणी जनतेतुन जोर धरत आहे

No comments:

Post a comment