तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 25 August 2020

जगन्नाथ पलघडमल यांचे निधन


सात्रळ /प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील सात्रळ जगन्नाथ हैबती पलघडमल वय ८२ वर्ष यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.ते मनमिळाऊ व धार्मिक स्वाभावाचे होत. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात तिन मुले,दोन मुली,भाऊ, बहिण,व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

No comments:

Post a comment