तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 22 August 2020

सलमान खान मित्र मंडळा कडून पालम शहरातील विकास कामा बाबद उपोषणाचा ईशारा


नगर पंचायत कार्यालया समोर होणार

आरूणा शर्मा
पालम :- शहरातील वार्ड क्रंमाक 11,15 मधिल विकासा बाबत दिनांक 24 ऑगस्ट रोजी नगर पंचायत कार्यालय पालम येथे सलमान खान मित्र मंडळाचे सर्व पदधिकारी उपोषन करणार आहेत शहरातील या वार्ड मधिल नाली व रोड व नागरीकाच्या विविध समशा बाबत निवेदन देण्यात आले वार्ड क्रंमाक 15 मधिल कोकाटे नगर मधिल रोड लोहा हॉवे पर्यत जोडावे शहरातील शौचालयाचे काम पूर्ण झाले आहे त्याचा शेवटचा हाप्ता लवकरात लवकर लाभधारकाच्या खात्यात जमा कराव, शहरातील मुख्य रत्यावरील डिव्हयडर पथदिवे बसविण्यात यावेत, प्रधानमंत्री आवास योजना काम पूर्ण झाले आहे त्यांना शेवटचा हाप्ता लाभधारकाच्या खात्यात जमा करण्यात यावा, शहरातील भाजिमडई चे एकाच जागेवर नियोजन करून बसविण्यात यावे तसेच या बाबत मागण्या मंजूर होईपर्यत कार्यालया समोरून उठणार नाहीत असा ईशारा सलमान खान मित्र मंडळाचे सस्थापक आध्यक्ष सलमान खान पठाण यांनी निवेदना द्वारे केले आहे.

No comments:

Post a comment