तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 August 2020

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नुतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेकर साहेब यांचा सत्कार व स्वागताच्या शुभेच्छा..

आकाश लश्करे
उस्मानाबाद

नुतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेकर साहेब यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी पदभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व शुभेच्छा दिल्या,यावेळी जिल्हा सचिव दादा कांबळे, जिल्हा सचिव मिलिंद चांडगे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल महाजन, विद्यार्थी सेना उपाध्यक्ष सौरभ देशमुख,आदित्य लगदिवे, पृथ्वीराज शिंदे आदी उपस्थित होते..

No comments:

Post a comment