तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 28 August 2020

सेवानिवृत शिक्षक हाजी अब्दुल मजीद यांचे निधन


संग्रामपुर [ प्रतिनिधी] येथील रहिवासी प्रतिष्ठीत नागरिक सेवानिवृत शिक्षक हाजी अब्दुल मजीद यांचे अल्पशा आजाराने खाजगी रुग्णालयात उपचार दरम्यान निधन झाले मुत्यू समयी त्यांचे 80 वर्ष होते सेवानिवृत झाल्यानंतर समाजसुधारक म्हणुन त्यांनी कार्य केले  पत्रकार तथा सामाजीक कार्यकर्ते हमीद शेख यांचे वडिल होते त्यांच्या वर स्थानीक कब्रस्तान मध्ये दफन विधी करण्यात आले त्यांच्या पश्चात ४ मुले ४ मुली सुना नातवंडे बराच आप्त परिवार आहे

No comments:

Post a comment