तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 26 August 2020

सेनगाव तालुक्यातील साखरा हिवरखेडा हत्ता नाईक येथें आज पुन्हां मुसळधार पाऊस

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

सेनगाव तालुक्यातील साखरा हिवरखेडा हत्ता नाईक खडकी केलसूला बोरखेडि याच्या सह आदी गावामध्ये आज पुन्हां चार वाजताच्या सुमारास एक तास भर  मुसळधार पाऊस जाला आहें त्यामुळे शेतकरी वर्गातून चिंतेचे वातावरण निर्माण जाले आहें गेल्या दोन दिवसा पासून पावसाने उघडीप दिली होती पण आज पुन्हां सेनगाव तालुक्यातील गावांमध्ये मुसळधार पाऊस जाला जास्त प्रमाणत पाऊस जाल्या मुळे  मूग उडीद हे पिके तर पावसामुळे पूर्ण पणे जागीच सडून गेली आहेत आत्ता सोयाबीन कापूस तूर हे पिके देखिल जाण्याच्या मार्गावर आहेत जिल्ह्यात मागील पंधरा दिवस संततधार पाऊस सुरू होता मात्र गेल्या दोन दिवसा पासून उघडीप दिली होती मात्र आज पुन्हां पावसाने हजेरी लावल्या मुळे शेतकरी चिंतातुर जाले आहे 


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment