तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 26 August 2020

पुर्णा तालुका आडत व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्ष पदावर प्रथमच डॉ जयप्रकाश मोदाणी यांची निवडआडत असोशिएशनच्या अध्यक्ष पदी डॉ.जयप्रकाश मोदानी तर सचिव पदावर ज्ञानोबा कदम यांची निवड 

पूर्णा (दि.२६ आॕगस्ट) -राजेश वालकर- पुर्णा तालुका आडत व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्ष पदावर प्रथमच  डॉ जयप्रकाश मोदाणी निवड करण्यात आल्याने आडत व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.आडत व्यापारी असोशिएशनच्या वतिने दि २४ ऑगष्ट रोजी घेण्यात आलेल्या बैठकित आडत व्यापारी असोसिएशन च्या
 अध्यक्ष पदी डॉ जयप्रकाश बद्रीनारायण मोदानी,उपाध्यक्ष- नानगनाथ देवराव आप्पा भालेराव, सचिव - ज्ञानोबा प्रलहादराव कदम, कोषाध्यक्ष -भगवानदास मुंदडा,अशी निवड करण्यात आली . नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी यांचे आडत व्यापारी बांधवांनी स्वागत करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी विजय कुमार दाजीसाहेब कदम,लक्ष्मणराव बोबडे, जब्बार थारा,अमृत कदम,प्रमोद मुथा, विशाल चितलांगे,दिलीप भालेराव,जुगल मुंदडा,सुनील डुब्बेवार,बळीराम काळबांडे,राजेश धुत,रूपेश पाथरकर,बाबूराव आगलावे,रत्नाकर एकलारे,किशोर कोत्तावार,अविनाश नवघरे, भग्गू मुंदडा,मल्लिकार्जुन भालेराव,सुदर्शन कदम,राजेश अग्रवाल,गोपी कदम,शेषेराव शिंदे,रंगनाथ शिंदे,चंद्रकांत एकलारे ,चांदू मामा बोबडे,मारोतराव सूर्यवंशी,सोपानराव  आगलावे,गोविंद डांगे, नंदकुमार भालेराव, अनंतराव पारवे,बंडू नाना कदम,रंगनाथराव ठेंगे,गोविंद नवघरे,आदिंची उपस्थिती होती

No comments:

Post a comment