तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 6 August 2020

श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा उत्साह गुढी उभारून साजरासाखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 


आज श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा उत्साह पूर्ण हिंगोली जिल्ह्या मधे साजरा करण्यात आला आहें तसेंच सेनगाव तालुक्यातील कापडशिंगि  येथें नारायण हराळ भाजपा कार्यकर्ते यांनी आपल्या घरी गुढी उभारून श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा उत्साह साजरा करण्यात आला आहें तसेंच सेनगाव येथें शिवसेना कार्यालया समोर फटाके फोडून श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा उत्साह साजरा करण्यात आला आहें हिंगोली जिल्ह्यांमध्ये अनेक टीकानी श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा आनंद साजरा करण्यात आला आहें 


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment