तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 23 August 2020

कवठळ येथे हुदय विकाराने वृद्धाचा मुत्यू


संग्रामपुर [ प्रातिनिधी] तालुक्यातील कवठल येथील प्रतिष्ठित व्यक्ती मोहनलाल दुर्गादास पालिवाल(धामट) यांचे ह्वदय विकाराने निधन झाले मुत्यू समयी त्यांचे वय 65 वर्ष  त्यांच्या पश्चात आई,पत्नी,1 मुलगा,1 मुलगी असा बराच मोठा आप्त परिवार आहे

No comments:

Post a comment