तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 1 August 2020

" मुक्ता आदिवासी महिला सामाजिक संस्थेच्या वतीने गोरगरिबांना मदत वाटप "

कोरोना महामारी पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनच्या काळात देवपूर धुळे येथील मुक्ता आदिवासी महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्षा मोनिका अशोक शिंपी यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून रस्त्यावरच्या गोरगरीब गरजुनां बिस्किट वाटप केले. तसेच दवाखाने व मेडिकल स्टोअर्स मध्ये जाऊन सुरक्षित अंतर ठेवा व मास्क वापरा अशी जनजागृती करण्यात आली. या सामाजिक उपक्रमाच्या प्रसंगी डॉक्टर, मेडिकल, असोसियेट, नर्स या वेळी उपस्थीत होते. कोरोना योध्दा मोनिका अशोक शिंपी यांच्या महान सामाजिक कार्याला मानाचा मुजरा !

No comments:

Post a comment