तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 22 August 2020

सेनगाव तालुक्यात शेतकर्यावर संकटावर संकट काही संपेनासोयाबीनवर अन्थ्रॅकनोज पिवळ रोगाचा व्हायरस व्हायरसमूळे शेकडो एकर मधील सोयाबीन जातयेत जळून


शेतकरी चिंतेत निवेदनाद्वारे केली पंचनामा करण्याची मागणी

पंचनामे करून नूकसान झालेल्या पिकाची भरपाईची मागणी 
शेतकर्यांनी तहसिलदार व क्रूषी तालुका अधीकारी यांच्याकडे बूधवार रोजी निवेदनाद्वारे केली होती मागणी

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

क्रूषी तज्ञ्य वेज्ञानिक व क्रूषी मंडळ अधिकारी क्रूषी तालुका अधीकिरी
शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी करताना

 सोयाबीन हे राज्यातील कोरडवाहू क्षेत्रातील महत्त्वाचे नगदी पीक ओळखले जाते
मराठवाड्यातील ग्रामीण भागातील शेतकरी सोयाबीन या पिकाची लागवड करतात पण मात्र आता सोयाबीन हे पिक शेतकऱ्यांच्या मूळावर उठल की काय असं चित्र सेनगाव तालुक्यात पानकनेरगांव दिसून येत आहे

सेनगाव तालुक्यात पानकनेरगांव येथील काही भागात असलेल्या शेत शिवारात सोयाबीन वर  अन्थ्राॅकनोज हा रोग ऊद्वभवला असून आता कोरोणाच्या पार्श्र्वभूमीवर शेतकरी पून्हा अर्थीक संकटाला सापडला आहे

म्रूग नक्षत्रात दमदार पाऊस झाला आणी शेतकर्यांनी पेरणी केली परंतु बियाने उगवलेच नसल्याने शेतकर्यावर पून्हा पेरणीची वेळ आली 

कसे बसे हात उसने कर्ज काढून दूबार पेरणी करावी लागली 
परंतु आता आठ दिवसांपासून सेनगाव तालुक्यात संततधार पाऊस तर कूठे मूसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे अनेक पिके पाण्याखाली गेली त्यामुळे शेतकरी कोलमडून गेला आहे
तर पानकनेरगांव, शिंदेवाडी दाताडा,म्हाळशी, शेतशिवारातर  अन्थ्रॅकनोज  रोगाचा व्हायरस ऊद्वभवला असून शेकडो एकर मधील सोयाबीन पिवळी पडून जळून जात आहे 
या संदर्भात शेतकर्यांनी तहसिलदार व मंडळ कृषी तालूका अधीकारी यांच्याकडे बूधवार रोजी निवेदनाद्वारे केली होती
शेतकऱ्यांची दखल घेत  क्रूषी मंडळ तालुका अधीकारी आज गूरवार रोजी शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी केली 
व तसेच पिवळी होत असलेली सोयाबीन हा अन्थ्राॅक नोज रोग असून कश्या पद्धतीने लागवड फवारणी करावी

अशी माहिती क्रूषी तज्ञ्य वेज्ञानिक भालेराव यांनी क्रूषी मंडळ कृषी तालूका अधीकारी  उपस्थित शेतकऱ्यांच्या बांधावर मार्गदर्शन केले
 परंतु सध्या उद्दभवलेल  संकटामूळे शेतकरी चिंतेत सापडला आहेत

तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment