तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 20 August 2020

तेजन्यूज बातमीचा इफेक्ट संततधार पावसामुळे सिरसम बुद्रुक येथें घरची भिंत कोसळली होती त्या भिंतीचा केला पंचनामाहिंगोली  प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

हिंगोली जिल्ह्यात गेल्या आठ दिवसा पासून संततधार पाऊस सुरू असल्याने सिरसम बुद्रुक  येथील शेतकरी यांच्या घरची भिंत कोसळली होती त्याची बातमी तेजन्यूज हेडलाईन्स नी दाखवली होती  त्याची दखल घेत प्रशासनाच्या वतीने आज दि 20/08/2020 रोजी पंचनामा करण्यात आला या वेळी सिरसम बुद्रुक येथील तलाठी साहेबांनी गावात येऊ त्यांच्या पडलेल्या घरचा पंचनामा करण्यात आला   त्यात त्याचे नुकसान जाले आहें कपड्यांची कोटी व संदक मोडला आणि त्यांच्या शेळीचा पायला लागले आहें व त्या घरा मधे कांबळे परिवार राहत  होता दि 19 /08/2020/ रोजी पावसाने भिंत कोसळली आहें  भिंत कोसळल्याने त्याचे अंदाजे 50000 हजार  रुपयाचे नुकसान जाले अशी माहिती मधुकर शंकर कांबळे यांनी दिली आहें गेल्या दोन दिवसा पासून पावसाचा जोर वाढला आहें त्यामुळे हि भिंत कोसळली आहें त्यांच्या घराची भिंत पडल्याची बातमी तेज न्यूज हेड लाईन्स ने दाखवली होती बातमीची दखल घेत पंचनामा करण्यात आला मधुकर शंकर कांबळे यांनी तेजन्यूज हेड लाईन्स चे आभार मानले 

तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment