तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 22 August 2020

साखरा येथील मुख्य बाजारातील रस्त्यावर साचले पाणी साचलेल्य पाण्यामधुन मार्ग काढणे जाले कठीणसाखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

सेनगाव तालुक्यातील साखरा येथील मुख्य बाजार पेठ असलेल्या मुख्य रस्त्यावर पानी साचले आहे त्यामुळे वाहन धारकांना रस्ता काढले कठीण जाला आहें तसेंच येथील दुकानदाराणा देखिल या पाण्याचा  फार त्रास होत आहें दुकान समोर मोठे तळ्याचे स्वरूप आले आहें तसेंच या पाण्यावर मच्छर देखिल मोठ्या प्रमाणात होत आहेत त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे साखरा फाटा ते साखरा हा रस्ता संबधीत गुत्तेदारानी अर्धवट केल्या मुळे ह्या रस्त्यावर पाणी साचत आहें येथे फुल करणे आवश्यक असतांना येथें आत्ता पर्यन्त देखिल फुल न जाल्यामुळे येथें पाणी साचत आहें असा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहें आणि आत्ता अर्धवट काम करून ह्या रस्त्याचे काम बंद जाले आहें त्यामुळे येथील नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहें संबंधित गुत्तेदारानी ह्या रस्त्याचे काम लवकरात लवकर चालु करून येथें फुल नवीन फुल टाकून पाण्यासाठी मार्ग मोकळा करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहें 


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment