तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 29 August 2020

उद्धवा दार उघड उद्धवा दार उघड ! म्हणत आ डॉ कुटे यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनात भाजपाचे तालुक्यात ठिक ठिकाणी मंदीरा समोर घंटानाद आदोलन

संग्रामपुर [ प्रतिनिधी]  कोरोना पाश्वभुमिवर संसर्गजन्य पादुर्भाव रोखण्यासाठी केन्द्र व राज्य शासनाने लॉकडाऊनची घोषणा केली गेल्या ५ महिण्या पासुन लॉकडाऊन  आहे लॉकडाऊन सुरु झाल्या पासुन मंदिर मस्जीद चर्च सह सर्वच धार्मिक स्थळे बंद असल्याने भक्तांना धार्मिक स्थळी जाण्यास शासनाचा मनाई हुकुम असल्याने भक्तांना आप आपल्या  धार्मिक विधिवंत पुजना कार्यक्रमा पासुन वंचीत रहावे लागत असल्याने आज भाजपाच्या वतीने आ डॉ संजय कुटे यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनात तालुक्यात संग्रामपुर , पातुर्डा सोनाळा वरवट बकाल आदी गावात मंदिरा समोर उद्धवा दार उघड उद्धवा दार उघड म्हणुन घोषणा देत घंटानाद आंदोलन करण्यात आले
पातुर्डा राधा कृष्ण संस्थांन मंदिरा समोर , सोनाळा संत सोनाळी महाराज मंदिर , नवदुर्गा माता मंदिर वरवट बकाल समोर भाजपाच्या वतीने घंटानांद आंदोलन करण्यात आले भाजपा पदाधिकारी व राधाकृष्ण मंदिर संस्थानचे टाळकळी मंडळीनी महाराष्ट्र शासना विरुद्ध उद्धवा मंदिराचे दार उघड म्हणुन घोषणा बाजी करित धार्मिक स्थळ मंदिरे बंद असल्याने नाराजी व्यक्त केली आज संग्रामपूर तालुक्यात  पातुर्डा बु सोनाळा संग्रामपुर वरवट बकाल स्थानीक प्रसिद्ध मंदिरा समोर भाजप च्या वतीने पावसात पण घंटा नांद आंदोलन करण्यात आले या वेळी तालुक्यात ठिक ठिकाणी घंटानाद आंदोलन प्रसंगी  प स सभापती नंदाताई हागे ,सदस्य सौ रत्नप्रभा  धर्माळ,भाजयुवा जिल्हा सरचिटणीस लोकेश राठी, जेष्ठनेते रामेश्वर इंगळे, किशोर संघानी ,किसनराव राहाटे,  भाजपा ता अ डॉ गणेश दातीर  , पांडुरंग हागे , दुष्काळ निवारण समिती ता अध्यक्ष रामदास म्हसाळ , ज्ञानेश्वर तायडे, विनायक चोपडे, अविनाश धर्माळ , ज्ञानेश्वर निमकर्डे, भास्कर आढाव,बाळू  वानखडे,भगवान राठी,रमण सेवक,विजय आढाव, बाळू  इंगळे, श्रीकृष्ण मोहनकार,सुभाष बोपले,प्रमोद देऊकार,रामदास धर्माळ,शंकर बोपले,उकर्डा कुरवाडे, अजय उर्फ नंदुराहाटे, कैलास गवई,विजय मांडवगडे,  सचिन अग्रवाल बंडू दांडगे जानरावगोरे, पांडुरंग राहणे प्रवीण ढोरे, हर्षल खंडेलवाल निलेश स्टिकर गणेश दामदर गणेश गोतमारे , सुभाष  डोमाळे प्रकाश बांधकर,  काशीनाथ ढगे,  सुधाकर शेजोळे,  सुनील दातीर, विध्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष सौरभ भुसारी, मोहन रावनकार ,रामदास बावस्कार ,वासुदेव  सडतकार, आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते

No comments:

Post a comment