तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 22 August 2020

भाजपा पालम तालुका सरचिटणीस पदी श्री भगवानराव करंजे यांची नियुक्ती


आरूणा शर्मा
पालम :- तालुक्यातील तळागाळातील कर्यकर्त्यांचे मार्गदर्शक,भारतीय जनता पार्टीचे पालम तालुक्यातील खंबीर नेतृत्व, माननिय गणेशरावजी रोकडे यांच्या आदेशाने तालुका अध्यक्ष शिवाजीराव दिवटे यांच्या सहीने,पालम तालुका सरचिटणीस पदी भगवानराव गणपतराव करंजे यांची निवड करण्यात आली व नियुक्ती पत्र देऊन सत्कार
करण्यात आला. यावेळी पदभार स्वीकारल्यानंतर, भगवानराव करंजे यांनी भारतीय जनता पार्टीचे संघटन, समाजातील सर्व घटकांपर्यंत तत्परतेने कार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहिण असे आश्वासन दिले. यावेळी गणेशरावजी रोकडे, डॉ.रामराव उंदरे,लिंबाजी टोले, शिवाजीराव दिवाटे, सुनिल छाजड व भाजपा कार्यकर्त उपस्थित होते.

No comments:

Post a comment