तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 21 August 2020

कृषी अधिकारी एस .एस .पाचपुते यांनी केलसूला ग्रामपंचायतचा प्रशासक पदाचा पदभार स्वीकारला


हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

सेनगाव तालुक्यातील केलसुला येथील ग्रामपंचायत प्रशासक पदाचा पदभार कृषी अधिकारी एस .एस .पाचपुते यांनी आज स्वीकारला आहें हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील 107 पैकी 84 ग्रामपंचायतीवर प्रशासक यांची निवड करण्यात येणार आहें आज   केलसूला येथील सरपंच व उपसरपंच यांनी निरोप देऊन त्याचा सत्कार करण्यात आला यावे उपस्थितीत सेनगाव पंचायत समिती चे बी .डी .ओ .बेले सर व  .एस एस पाचपुते व ग्रामसेवक बार्शीकर साहेब यांनी सरपंच व उपसरपंच यांच्या सत्कार करण्यात आला व कृषी अधिकारी एस .एस .पाचपुते यांनी केलसूला येथील ग्रामपंचायतचा पदभार स्वीकारला आहें या वेळी उपस्थितीत जिल्हा परिषद सदस्य देवराव जाधव उपसरपंच विनोद खनके अशोक सास्ते ज्ञानबा धोत्रे राज पायघन जनार्धन खोडके संतोष काळे  आदी उपस्थितीत होते 


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment