तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 1 August 2020

इंदिरानगर येथे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
आकाश लश्करे
उस्मानाबाद

उस्मानाबाद-शहरातील इंदिरानगर येथे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १००वि जंयती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी दादा कांबळे, यांच्या हस्ते प्रतीमा पुजन करण्यात आले यावेळी नगरसेवक बापू पवार,नगरसेवक,अशोक पेठे,विजय कांबळे, बाबा शिरसागर, विशाल कांबळे,साजीद तांबोळी,सुरज कांबळे,लक्ष्‍मण वाघमारे, भैय्या माने,सुनिल शेट्टी,सागर कांबळे,अदी उपस्थित होते..

No comments:

Post a comment