तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 19 August 2020

संततधार पावसामुळे सिरसम बुद्रुक येथें घरची भिंत कोसळली


साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

हिंगोली जिल्ह्यात गेल्या आठ दिवसा पासून संततधार पाऊस सुरू असल्याने सिरसम बुद्रुक  येथील शेतकरी यांच्या घरची भिंत कोसळली आहें    त्यात त्याचे नुकसान जाले आहें कपड्यांची कोटी व संदक मोडला आणि त्यांच्या शेळीचा पायला लागले आहें व त्या घरा मधे कांबळे परिवार राहत  होता दि 19 /08/2020/ रोजी पावसाने भिंत कोसळली आहें  भिंत कोसळल्याने त्याचे अंदाजे 50000 हजार  रुपयाचे नुकसान जाले अशी माहिती मधुकर शंकर कांबळे यांनी दिली आहें गेल्या दोन दिवसा पासून पावसाचा जोर वाढला आहें त्यामुळे हि भिंत कोसळली आहें गेल्या भिंत कोसळल्याचे पंचनामे करून आर्थिक नुकसान भरपाई प्रशासनाने लवकर लवकर देण्यात यावी अशी मागणी मधुकर कांबळे  याच्या कडून केली जात आहें 

तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment