तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 7 August 2020

पातुडर्यात शालेय पोषण आहार कर्मचारीचा विविध मांगण्यासाठी एक दिवशीय संप


संग्रामपुर [ प्रतिनिधी] देशपातळीवर सीटूसह आयटक, इंटक,एचएमएस इतर  प्रमुख कामगार संघटनेच्या क्रुती समितीने योजना कामगारांच्या प्रश्ननांंना घेऊन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज पर्यत विविध प्रलंबीत मांगण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करित आले व करित आहेत त्याचाच एक भाग म्हणुन तालुक्यात पातुर्डा सह ठिक ठिकाणी शालेय पोषण आहार कर्मचारीचा एक दिवशीय संप करण्यात आला आहे.  सर्व शालेय पोषण आहार कर्मचार्यांनी काम बंद करून आपआपल्या  केंद्रावर  गावपातळीवर आप आपल्या गावात आशा स्वंयसेविका आणि आशा वर्कर व गटप्रवर्तक तथा आपल्या कुटुंबातील  व्यक्तीला  विशिष्ट अंतर ठेऊन लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून हातात विविध मांगणी चे फलक घेऊन कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या सेवेत कायम करा.१० हजार रू. पेंशन लागू करा २१हजार रू मानधनलागू करा कोराणा साठी सुरक्षा किट द्या आरोग्य विमा लागू करा. विविध मागण्यांचे फलक झेंडे घेऊन घोषणा दिल्या यावेळी
अनंता धर्माळ ,गजानन मानकर, संजय वानखडे, किष्णा देवगिरकर , ईमाम खा ,  रत्नप्रभा अंबादास धर्माळ, प्रतिभा अनंता धर्माळ  अनुसया ज्ञानेश्वर गिर्हे , मंनोरमा गजानन मानकर ,राऊत बाई ज्ञानेश्वर गजानन मानकर उपस्थीत होते

No comments:

Post a comment