तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 August 2020

जिगर


जीवनाला आकार देते जिगर जीवनाला सुरुवात करते जिगर जीवन कसे जगायचे याचे ज्ञान देते जिगर 
संकटकाळीची मजबूत पोलादी साथीदार जिगर  

आंधळ्याची नेत्र बनते जिगर
बहिऱ्याची श्रवणयंत्र बनते जिगर
अपंगाचे आयुष्य घडवते जिगर

आयुष्य रुबाबदार इज्जतदार घडविते जिगर
आयुष्य सर्वागसुंदर बनविते जिगर
स्वतःचे साम्राज्य निर्माण करते जिगर
स्वतः चा मान सन्मान वाढविते जिगर

उत्साहाचे दुसरे नाव जिगर
ध्येयवेडेपणाचे दुसरे नाव जिगर
विजयश्रीचे प्रथम व आखरी नाव जिगर 

सत्यवान प्रकाश रोडे 
जिरेवाडी, ता.परळी वैजनाथ, जि.बीड

No comments:

Post a comment