तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 23 August 2020

अभिनव विद्यालयात श्रीगणेश स्थापना


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- ज्ञानप्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालय नेहरू चौक परळी येथे संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी श्री गणेश स्थापना करण्यात आली यावेळी संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड यांच्या हस्ते श्री गणेश पुजन करून स्थापना करण्यात आली आणि संस्थेचे कार्यवाहक सूर्यकांत कातकडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली तसेच कोरोना संकट दुर करा अशी प्रार्थना श्रीगणेशाच्या चरणी करण्यात आली.

No comments:

Post a comment