तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 5 August 2020

पातुडर्यात गवंडी बांधकाम ठेकेदार युवकाचे ह्दयविकाराच्या झटक्याने तर शेजारी व्यक्ती चा दिर्घ आजाराने मुत्यू


संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यात पातुडर्यात गवंडी बांधकाम ठेकेदार असलेल्या ३०वर्षीय युवकाचा ह्दय विकाराने उपचारापुर्वीच मुत्यू झाल्याची दुदैवी घटना घडल्याने समाज मन सुन्न झाला 
याबाबत थोडक्यात हकिकत असे प्रकारे आहे कि आज सकाळी १० वाजता दरम्यान अदाजे ३० वर्षीय विवाहित युवक किसना विश्वनाथ तायडे यास घरीच अचानक अस्वस्थ वाटत होते
त्यात अचानक किसनाच्या छातीत कळा निघत होत्या त्रास असहाय्य झाल्याने नातेवाईकांनी त्यास उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविले मात्र डॉकटर ने तपासणी केली असता उपचारापुर्वीच ह्दय विकाराच्या तिव्र झटक्याने मुत्यू झाल्याचे घोषीत केले त्याच्या पश्चात पत्नी, २ मुले १ मुलगी , १ भाऊ वहिणी परिवार आहे किसना तायडे अत्यंत नम्र व मन मिळाऊ स्वभावचा होता तायडे परिवारावर दुखाचे डोंगर कोसळले असुन त्याच्या आकास्मित मुत्यूमुळे पातुर्डा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे तर वार्ड नं ३ इंदिरा प्लाट किसना तायडे बांधकाम ठेकेदार यांच्या घराजवळ शेजारील गजानन गंगतीरे या ५० वर्षीय मजुर यांचा दिर्घ आजाराने मुत्यू झाला

No comments:

Post a comment