तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 22 August 2020

उद्यापासून सर्व व्यापार सुरू करण्यास परवानगी:लॉक उघडले

बीड (प्रतिनिधी) 
बीड,परळी,माजलगाव , अंबाजोगाई केज आणि आष्टी या शहरांमधील सुशोभीकरणाचे साहित्य विक्री करणारे दुकान मिठाईची दुकाने हॉटेल रेस्टॉरंट व इतर सर्व प्रकारच्या सर्व दुकानात उघडण्यास परवानगी देण्याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते त्यानुसार उद्यापासून या सहा शहरातील सर्व दुकानाचे लॉक उघडण्यात आले आहे

बीड माजलगाव परळी अंबाजोगाई केज आणि आष्टी या शहरातील सर्व दुकाने मिठाईची दुकाने हॉटेल रेस्टॉरंट आणि सर्व प्रकारच्या व्यवसायांना 23 ऑगस्ट म्हणजेच उद्यापासून उघडण्यास परवानगी देण्यात आली असून सर्व व्यापाऱ्यांनी covid-19 विषयक सर्व खबरदारी पाळूनच कामकाज करावे कंटेनमेंट म्हणजेच संचारबंदी लागू असलेल्या ठिकाणी निर्बंध कायम राहतील असे प्रवीण कुमार धरमकर अपर जिल्हा दंडाधिकारी बीड यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे

No comments:

Post a comment