तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 7 August 2020

आमदार रमेश बोरणारे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन....

गोरख पवार वैजापूर औरंगाबाद

वैजापूर तालुक्यातील चोरवाघलगाव येथे आमदार रमेश बोरनारे यांनी 2515 अंतर्गत मंजूर केलेल्या स्मशानभूमीसाठी 5 लक्ष रुपये पेव्हर ब्लॉकचे भूमिपूजन करण्यात आले,तसेच मा.खासदार राजकुमारजी धुत यांच्या निधीमधून मंजुर झालेल्या समाज मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी मा जि प सदस्य मनाजी मिसाळ, तालुकाप्रमुख सचिन वाणी, उपतालुकाप्रमुख डॉ प्रकाश शेळके, सिताराम भराडे, विभाग प्रमुख भिमाशंकर तांबे, नानासाहेब थोरात, उपविभाग प्रमुख सुनिल कारभार, प.स.सदस्य संभाजी डांगे, ज्ञानेश्वर जाधव,परसराम मोईन, लक्ष्मण बुट्टे, संजय वमने, आण्णासाहेब मोईन, कोंडीराम  सोमवंशी, भगवान सोमवंशी, सुनिल जाधव,अनिल जाधव, दादासाहेब मोईन, देवराव मोईन, डॉ वमने, दादासाहेब पगार, प्रविण मेघळे, डॉ नेहे, रामनाथ मोईन, अनिल न्हावले व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a comment