तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 25 August 2020

कनिष्ठ अभियंता सय्यद सलीम दगडू यांनी हिवरखेडा ग्रामपंचायतचा प्रशासक पदाचा पदभार स्वीकारला


हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा  येथील ग्रामपंचायत प्रशासक पदाचा पदभार कनिष्ठ अभियंता सय्यद सलीम दगडू   यांनी आज स्वीकारला आहें हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील 107 पैकी 84 ग्रामपंचायतीवर प्रशासक यांची निवड करण्यात येणार आहें आज   दि 25 /08/2020 रोजी   हिवरखेडा  येथील सरपंच व  कल्पना विलास हराळ उपसरपंच दगडूजी डाखुरे यांनी निरोप देऊन त्याचा सत्कार करण्यात आला यावे उपस्थितीत कनिष्ठ कनिष्ठ अभियंता सय्यद सलीम दगडू  व ग्रामसेवक खोडके साहेब  यांनी सरपंच व उपसरपंच यांच्या सत्कार करण्यात व हिवरखेडा येथील ग्रामपंचायत प्रशासक म्हूनून कनिष्ठ अभियंता सय्यद सलीम दगडू यांनी हिवरखेडा  येथील ग्रामपंचायतचा पदभार स्वीकारला आहें या वेळी उपस्थितीत माजी सरपंच कल्पना विलास हराळ उपसरपंच दगडूजी डाखुरे  जेष्ठ कॉंग्रेसचे कार्यकर्ते डिंगाबर चव्हाण उत्तमराव गायकवाड ग्रामपंचायत कर्मचारी विठ्ठल फूपाटे विठ्ठल शीरसगर यांच्या सह गावातील आदी ची उपस्थितीत होती 


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment