तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 27 August 2020

मंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा !मागणी साठी भाजपाचे निवेदन


जिंतूर
काल धुळे येथे  विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाण प्रकरणी  मंञी आब्दूल सत्तार यांनि राजीनामा द्यावा या मागणीसाठी भाजपा युवा मोर्चाच्या वतिने जिंतूर तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.यावेळी युवा मोर्चा मा तालुकाध्यक्ष किशोरजी जाधव,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डाॅ पंडीतराव दराडे, लक्ष्मण दादा बुधवंत,अॅड सुनिलजी मते,प्रविण कांदे, जगदिश पिंपळकर, विकास खरात, सुमेध सुर्यवंशी, गुज्जर, मोहिते , नागेश आकात उपस्थित होते.

No comments:

Post a comment