तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 7 August 2020

योगेश्वरी शुगर्स येथे स्व अशोक सेठ सामतांना अभिवादन

प्रतिनिधी
पाथरी:- तालुक्याती योगेश्वरी शुगर्स लक्ष्मीनगर लिंबा या खाजगी साखर कारखाण्याचे संस्थापक अध्यक्ष स्व आशोक सेठ सामत यांची जयंती निमित्त सोशल डिस्टंसिंग चे पालन करत विनंम्र अभिवादन कार्यक्रम संपंन्न झाला. 
या वेळी या कारखान्याचे जेष्ठ  संचालक माजी आमदार आर टी देशमुख,मॅनेजिंग डायरेक्टर अॅड रोहित आर देशमुख, संचालक डॉ अभिजित आर देशमुख, मुख्यप्रवर्तक लक्ष्मीकांतराव घोडे,सुदामराव सपाटे,जनरल मॅनेजर पी एस देशमुख,वर्क मॅनेजर ए टी बावने, चिफकेमिष्ट पी ए हेडे,चिफ अकांऊंटट एम एन डोंबॆ,शेतकी अधिकारी डी आर मोकाशे, कार्यालय व्यवस्थापक आर एम तौर, स्टअर किपर एस जे सावंत, सुरक्षा अधिकारी एन टी हारकाळ, यांच्या सह कामगार, कर्मचारी,ऊस उत्पाक शेतकरी,वाहतुक-तोडनी ठेकेदार कर्मचारी यांची उपस्थिती होती. या वेळी कारखाण्यातील सर्व कर्मचारी आणि उपस्थितांना कोविड-१९ च्या किट चे वाटप करण्यात आले.

No comments:

Post a comment