तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 28 August 2020

बोरखेडी येथें हराळ कुटुंबीयांना केली काळ्या मातीतून पर्यावरण पूरक श्रीगणेशची स्थापन

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

सेनगाव तालुक्यातील  बोरखेडी दुर्गेश सुभाषराव हराळ पाटील यांनी आपल्या घरी गणेशोत्सवात प्रदूषण आणि पर्यावरण या दोन्ही गोष्टी दुर्लक्षित करून चालणार नाहीत त्याला पर्याय म्हंजे पर्यावरण पूर्वक गणपती आपल्या घरच्या शेतातील काळी माती आणून स्वतः घरीच गणपती ची मूर्ती तयार करून त्या मुर्तीला कलरीण्ग करून त्या गणातीलची प्राण प्रतिष्ठाचे स्थापन करण्यात आली आहें काळ्या मातीतून त्यांनी एक फूट उंचीची आकर्षण व मनमोहन मूर्ती बनवली आहे .


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment