तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 25 August 2020

बॅरिस्टर रामराव देशमुख शिक्षण संस्था व्दारा संचालीत डिएड कॉलेज निवाणा येथे बीलिब , एमलीब, बीबीए अभ्यासकेंन्द्रची मान्यता


संग्रामपुर [ प्रतिनिधी] तालुक्यातील निवाणा येथील बॅरिस्टर रामराव देशमुख शि संस्था व्दारा संचालीत  विलासराव देशमुख डि एड कॉलेज येथे सन २०१५ / २०१६ पासुन टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणेचे अधिकृत अभ्यास केंन्द्र कार्यरत आहे सन २०१५ पासुन एम ए व एम कॉम च्या अभ्यासक्रमाची मान्यता होती सन २०२०/ २०२१ पासुन नविन बी .लीब , एम .लीब, बी बी ए या अभ्याक्रमाची मान्यता प्राप्त झाली आहे असे पत्र टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे च्या बहिस्य शिक्षण विभागाचे समन्वयक धिरज सिह यांच्या कडून प्राप्त झाले आहे तरी परिसरातील विद्यार्थ्यानी पदविपुर्ण करावी असे आव्हाण प्राचार्य मानखैर प्राध्यापक ऋतुपर्ण ठाकरे यांनी केले आहे

No comments:

Post a comment