तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 September 2020

सेनगाव बंद सेनगाव तालुका व्यापारी असोसिएशन तर्फे दि 21ते 28 सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यू

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोणाची साखळी तोडण्याचा पर्यंत म्हुणन सेनगाव येथें आठ दिवसाचा जनता कर्फ्यू हा जनता कफ्यू दि 21/09/2029/ते 28/09/2020 या आठ दिवस सेनगाव बंद राहणार आहें अशी माहिती सेनगाव व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष राजकुमार देशमुख यांनी दिली आहें यामधे दवाखाना मेडिकल दूध वगळता संपूर्ण बाजार पेठ बंद ठेवण्यासचा निर्णय व्यापारी असोसिएशन च्या मीटिंग मधे हा निर्णय घेण्यात आला आहें तरी सर्व व्यापाऱ्यांनी आप आपली दुकाने बंद ठेवून सहकार्य करावे सेनगाव तालुक्यातील सर्व जनतेने देखिल सहकार्य करावे असे आव्हान सेनगाव तालुका व्यापारी असोसिएशन च्या वतीने करण्यात आले आहें घरीच राहा सुरक्षित राहा कोरोना हरेल देश जिंकेल 


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment