तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 4 September 2020

प्राप्त 309 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 91 पॉझिटिव्ह167 रूग्णांना मिळाली सुट्टीबुलडाणा,(जमील पठाण ) दि.4 :

 प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 400 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 309 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 91 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 63 व रॅपिड टेस्टमधील 28 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 121 तर रॅपिड टेस्टमधील 188 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 309 अहवाल निगेटीव्ह आहेत. 

     पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  बुलडाणा शहर : 12, सोळंके ले आऊट 1, सरस्वती नगर 1,   बुलडाणा तालुका : सावळा 1, गुम्मी 1,    मेहकर तालुका : जानेफळ 7, डोणगांव 6, मेहकर शहर : 1, चनखोरे ले आऊट 1,  खामगांव शहर : सुटाळपुरा 1, पुरवार गल्ली 1, शिवाजी नगर 1, चांदे कॉलनी 1, जलालपूरा 1, माखरीया मैदान 1,   खामगांव तालुका : लाखनवाडा 1, शेगांव तालुका : माटरगांव 4, जवळा बु 4,  शेगांव शहर : राजेश्वर कॉलनी 1, व्यंकटेश नगर 2, दसरा नगर 1, रोकडीया नगर 1,  नांदुरा तालुका : धानोरा विटाळी 1, सिं. राजा तालुका : बारलिंगा 6, वाघाळा 1, पिंपळगांव पुडे 1,  सिं. राजा शहर : 4, दे. राजा शहर : 4, सिव्हील कॉलनी 1,  दे. राजा तालुका : मेंडगांव 1, दे. मही 1,   लोणार शहर : 1,  मोताळा तालुका : धा. बढे 3, तरोडा 1, लोणार तालुका : सुलतानपूर 1, शिवणी पिसा 1,  संग्रामपूर : कोंडवाडा नगर 1, संग्रामपूर तालुका : पेसोडा 1, जळगांव जामोद तालुका : आसलगांव 1, खेर्डा 1, मडाखेड 1,  मूळ पत्ता वाशिम 2, दगडखेड ता. बाळापूर जि. अकोला 1, वडगांव ता. बाळापूर 1, हाता ता. बाळापूर 1, जठारपेठ अकोला 3, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 91  रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान शेंदुर्जन ता. सिं. राजा येथील 73 वर्षीय पुरूष, फत्तेपूर ता. बुलडाणा येथील 60 वर्षीय पुरूष, दुधलगांव ता. मलकापूर येथील 70 वर्षीय महिला, शिवणी  पिसा ता. लोणार येथील 74 वर्षीय पुरूष व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
      तसेच आजपर्यंत सर्वात जास्त 167 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 4, विजय नगर 1,  शिवाजी नगर 1, गाडगे नगर 2, विष्णूवाडी 3,   बुलडाणा तालुका : बोरखेडी 1, धाड 2, सागवन 1, सावरगांव 1,  मलकापूर शहर : 3, हेलोडे अपार्टमेंट 1, मंगल गेट 3, होंडा शो रूम जवळ 2,    मोताळा शहर : 2,  मोताळा तालुका : माळेगांव 1, तपोवन 3,  सिं. राजा तालुका : हनवतखेड 2,हिवरखेड 3, नांदुरा शहर : 1, संकल्प कॉलनी 4, सिनेमा रोड 1, नवाबपुरा 1,   खामगांव शहर :2, जलालपूरा 2, घाटपुरी नाका 2, सुदर्शन नगर 2, गोपाल नगर 7, शंकर नगर 5,किसन नगर 2, सुटाळा 4, वाडी 13, जोशी नगर 1, हिरा नगर 1, यशोधरा नगर 1, सती फैल 1,  खामगांव तालुका : भालेगांव 6, तेल्हारा 1,  पि. राजा 4, जळका तेली 1, चिखली शहर : 5, जिजाऊ नगर 2,   चिखली तालुका : मेरा बु 13, अमडापूर 1, शेलगांव आटोळ 1, शेवगा 1, सवणा 1, सातगाव भुसारी 1,     दे. राजा शहर : 5, सिव्हील कॉलनी 1,  माळीपुरा 3,  मेहकर शहर : 5, मेहकर तालुका : जायगांव 5, बरटाळा 1, जानेफळ 1, हिवरा खु. 1, लोणार तालुका : सुलतानपूर 1, अंजनी खुर्द 1,   लोणार शहर : 8, शेगांव शहर : सदगुरू नगर 1, सुरभी कॉलनी 1, शिवाजी नगर 1, धानुका 1,गजानन सोसायटी 4,  मूळ पत्ता तेल्हारा जि. अकोला : 1.
   तसेच आजपर्यंत 19310 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 2572 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 2572 आहे. 
  आज रोजी 1105 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 19310 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 3605 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 2572 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 980 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 53 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

No comments:

Post a comment