तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 September 2020

मराठा आरक्षणावर केंद्रानेहि भूमिका न्यायालयात मांडवी खासदार राजीव सातव


हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 


सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहें यावर राज्य सभेत राजीव सातव यांनी आज हा मुद्दा मांडला आहें खासदार राजीव सातव यांनी लक्ष वेधत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्या सोबतच केंद्राने हि आपली भूमिका न्यायालयात मांडवी अशी मागणी राजीव सातव यांनी केली आहें मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवावी अशी मागणी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशीच खा .राजीव सातव यांनी राज्य सभेत मागणी केली मराठा समाजाला मोठ्या संघर्षानंतर आरक्षण मिळाले होते परंतु सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आला आहें त्यामुळे आरक्षण धोक्यात येण्याची स्थिती सर्वा समोर आहें या पुर्वी आरक्षणावर सुनावणीच्या वेळी केंद्र सरकारने आपली बाजू मांडली नव्हती केवळ राज्य सरकारने बाजू मांडली होती मात्र येणाऱ्या काळात सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत राज्य सह केंद्र सरकारने हि आरक्षणच्या बाजूने मत मांडावे जणे करून हे आरक्षण कायम राहील अशी मागणी राज्य सभा खासदार राजीव सातव यांनी आज राज्य सभेत मागणी केली आहें 


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे मो नंबर व्हट्सप नंबर 8007689280

No comments:

Post a comment