तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 1 September 2020

अनंत चतुर्थी निमित्त निघणारी कावड यात्रा साध्या पद्धतीने संपन्नहिंगोली प्रतिनिधी 

कयाधू नदी तिल पाण्याने चिंतामणी गणपती ला जलाभिषेक 

 हिंगोली शहरात दरवर्षी अनंत चतुर्थी निमित्त मोठ्या जल्लोषात निघणारी कावड यात्रा कोरोणाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी रद्द करण्यात आली आहे. दरवर्षी या कावड यात्रेला शहरातील हजारो भाविक उपस्थित असतात. सोबतच शहरातील कावड यात्रा देखील असतात. मात्र यावर्षी चार ते पाच मोजक्याच लोकात कावड यात्रा संपन्न झाली असून कयाधू नदी तिल पाण्याने चिंतामणी गणपती ला जल अभिषेक करण्यात आला.


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

शिवशंकर निरगुडे मो नंबर .8007689280

No comments:

Post a comment