तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 September 2020

भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी उत्तम माने यांच्या निवडीबद्दल राजेश गित्ते यांच्या वतीने सत्कार


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- पंकजाताई मुंडे आणि खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांचे अत्यंत विश्वास उत्तम (दादा) माने यांची भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी निवडीबद्दल भाजपाचे युवा नेते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
            भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी उत्तम दादा माने यांची निवड झाल्याबद्दल भाजपा युवा नेते राजेश भाऊ गित्ते यांच्या संपर्क  कार्यालय येथे सत्कार करण्यात आला यावेळी भाजपा युवा नेते राजेश भाऊ गित्ते, रवी कांदे (सर), दशरथ गित्ते,गणेश मुंडे,ज्ञानेश्वर मुंडे, ज्ञानेश्वर फड,मुंजा फड, सचिन मिरगे  अदी उपस्थित होते.

No comments:

Post a comment