तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 10 September 2020

हिवरखेडा साखरा येथील सोयाबीन कापूस तूर पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्या


हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

हिवरखेडा येथील शेतकऱ्यानी आज दि 10/09/2020 रोजी सेनगाव येथील तहसीलदार जीवन कुमार कांबळे यांना निवेदन देण्यात आले आहें सोयाबीन पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्या अन्यथा शेतकरीऱ्या च्या वतीने आंदोलन करण्यात येऊल 
 सेनगाव तालुक्यातील साखरा हिवरखेडा सह या सह तालुक्यातील आदी गावा मधे सोयाबीन पिवळे पडून शेंगा वाळून गेल्या आहेत आज पर्यंत कोणतेही प्रशासकीय अधिकारी पाहणी करण्यासाठी आले नाहीत कोणत्याही प्रकारची चौकशी देखील केली नाही 
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील साखरा हिवरखेडा बोरखेडी धोतरा खडकी केलसूला घोरदरी कापडशिंगि या भागात पाऊस जास्त प्रमाणांत झाल्या मुळे सोयाबीन कापूस तूर जागीच पूर्ण पणे वाळून जात आहे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी दुबार पेरणी देखिल केलीय त्यातच आत्ता हे संकट यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे 
 विमा कंपनीला ऑनलाईन तक्रार कशी करायची हे देखिल बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही आणि विमा कंपनी वाले देखिल फ़ोन उचलत नाहीत ज्या शेतकऱ्यांनी  ऑनलाईन तक्रार करून सुध्दा पाहणी करण्यासाठी कोणीची आले नाहीत कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांत मार्गदर्शन करने गरजेचे आहे 
शेतकरी राजाच्याचे पावसामुळे सोयाबीन कापूस तूर पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने नुकसान भरपाई  नाही दिल्यास शेतकरी राज्याला रस्त्यावर उतरल्या शिवाय पर्याय राहणार नाही संबधित अधिकाऱ्यांनी यांची नोंद घेऊन तातडीने पंचनामे करण्यात यावे या वेळी उपस्थितीत शिवशंकर निरगुडे रामेश्वर देसाई सुनील ईरतकर उद्धवराव गायकवाड याच्या सह आदी गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत 


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment