तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 12 September 2020

हिवरखेडा येथील अंगणवाडी येथें पोषण महीना कार्यक्रमाअंतर्गत कार्यक्रम साजरा


हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील अंगणवाडी  येथे पोषण महीना कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात आली या वेळी अंगणवाडी मैडम यांनी घरोघरी जाऊन गरोदर महिलांना घरोघरी जाऊन मार्गदर्शन केले व स्तनदामाता यांना ग्रह भेटी दिल्या  वरच्या आहारा विषयी  समुपदेशन तसेंच लसीकरणचे महत्त्व वृद्धी मापना विषयी मार्गदर्शन केले या वेळी मार्गदर्शन करतांना अंगणवाडी मैडम रंजनाबाई इंगळे अंगणवाडी सेविका शोभाबाई धामने पर्यवेक्षीका सौ खरात मैडम  यांनी गावातील स्तनदा माता  शितल शिवशंकर निरगुडे व गावातील  घरोघरी जाऊन महिलांना ग्रह भेटी दिल्या  व हिवरखेडा येथील अंगणवाडी येथील परसबागेची पाहणी देखिल केली आहें तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment