तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 3 September 2020

*रस्ता व नालीचे काम करावे,अन्यथा भिम टायगर सेना ग्रामपंचायतला ताला ठोको आंदोलन करेल,


हिंगोली; प्रतिनिधी
डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते बोध्दविहारापर्यत व गावामध्ये जाणारा रस्त्याची अत्यंत दयनिय दुरवस्था झाली आहे, व बोधदविहारा समोर व गावामध्ये जाणारा रस्ता तेथें सुध्दा घाणीचे साम्राज्य पसरले आहे,व घाण पाणी साचत आहे, व नागरीकाना येजा करणयासाठी खुप त्रास सहन करावा लागत आहे, बोधदविहारा समोर साचलेले घाण पाण्यामुळे वातावरण दुषित होत आहे, व डासा मोठय़ा प्रामाणात‌ वाढत आहेत, डासतयार होऊन रोगराई पसरत आहे,याकडे सरपंच, ग्रामसेवक, यांनी याकडे गाभियाने लक्ष दयावे व रस्ताचे व नालीचे काम करून घ्यावे अन्यथा भिमटायगर सेना सिरसम बु याच्याकडुन ग्रामपंचायतला ताला ठोको आंदोलन करण्याचा ईशारा भिम टायगर सेना यांच्याकडुन निवेदन देऊन दिला,उपस्थिति कार्यकते निलेश पठाडे,सुनील कांबळे, विकास ढोले,पवन कांबळे, नारायण पठाडे,कैलास पठाडे,सिध्दार्थ पठाडे, वैभव कांबळे, भावराव पठाडे, आशोक गायकवाड,विकास खंदारे,क्षिकांत धुळधुळे,संदिप धुळधुळे,आदि कार्यकतयाच्या निवेदनावर सहया आहेत‌ व आदी कार्यकते उपस्थित होते,

No comments:

Post a comment