तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 5 September 2020

पालम येथे शिक्षक दिनानिमित्त आर.आर. सराफ यांचा सत्कार


अरुणा शर्मा


पालम :- येथे दिनांक 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधुन पालम येथिल नवा मोठा भागातील सिरस्कर बुक सेन्टर व जनरल स्टोअर्स येथे सेवा निवृत शिक्षक आर.आर. सराफ यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या या वेळी रमेशराव सिरस्कर, चेतन सिरस्कार, मोतीराम रोकडे, पवन सिरस्कर, चक्रघर लोंखडे, अविनास बाबर, अवधुत पौळ, समाधान रोकडे, रूपेश सिरस्कर, शरद देशमुख आदी उपस्थित होते.

No comments:

Post a comment