तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 September 2020

पेंडू ते लोहा रोडचे काम दोन महिण्यात मार्गी लावनार आमदार रत्नाकर गुट्टे


आरूणा शर्मा
पालम आमदार रत्नाकर गुट्टे यानी पालम तालूक्यातील पेंडू ते लोहा रोडचे निवेदन दिले या निवेदनात मानगिरवाडी वानवाडी  पेंडू सादलापूर नराठवाडी केजगीरवाडी  आरोग्यसेवेसाठी नांदेड ला जाण्यासाठी पेंडू खुर्द येथील व परिसरातील लोकांना जवळपास 40 किलोमीटरचे अंतर पार करावे लागत होता आणि जो हा रस्ता हद्दीपर्यंत झाला तर बारा किलोमीटरवर नांदेड जिल्हा हद्दीमध्यील आरोग्यसेवा सोपे होईल आठवडी बाजारासाठी मुख्यतः उच्च माध्यमिक शिक्षणासाठी लोहा विद्यार्थ्यासाठी सोयीचे होईल हि गोष्ट लक्षात घेऊन व पेंडू येथिल श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी पंधरवडी एकादशी निमित्त हजारो भाविक या रस्त्यावर रहदारी करतात  आमदार रत्नाकर गुट्टे साहेब यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी या रस्त्याची तात्काळ दखल घेऊन संबंधित विभागांशी संपर्क करून दोन महिन्यांमध्ये या कामाची निविदा काढण्यात येईल असे लेखी आश्वासन संबंधित विभागाला लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले यावेळी आमदार गुट्टे यानी या निवेदनाची दखल घेत दोन महिण्यात काम करण्याचे आश्वासन देऊन लेखी पत्र देत काम मार्ग लावावे असे पत्रा द्वारे सागण्यात आले या वेळी निवेदन देताना आमदार गुट्टे मित्र
मंडळाचे पूर्णा.पालम
प्रभारी माधवराव गायकवाड,
राहुल गायकवाड, शेख गौस
,माजी पंचाय समिती सभापती गणेशराव घोरपडे,रासपा युवा तालुका आध्यक्ष आतुल धुळगंडे देविदास खंदारे राहुल शिंदे सह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.

No comments:

Post a comment