तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 3 September 2020

केलसूला येथें कृषी विभागाकडून सोयाबीन व तूर पिकांची पाहणी


हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

सेनगाव तालुक्यातील केलसूला येथे  दि 03 /09/2020 रोजी केलसूला  परीसरातील  सोयाबीन पिवळी पडत आहें व तूर जास्त पाऊस जाल्या मुळे उधळून जात आहें त्यामुळे कृषी विभागाकडून मार्गदर्शन करण्यात आले आहें सध्या सोयाबीन वर Anthracnose नावच रोग आपल्या भागात दिसून येत आहें या प्रतिबंध उपाय घेण्यासाठी शेतकऱ्यांनी फवारणी मधे टब्युकोजॉल 10% सल्फर 65% हारु किंवा स्वाधीन या संयुक्त बुरशीनाशकाने पुढील येणाऱ्या सोयाबीन वरील रोग करपा या वेळीच आटोक्यात येईल तुरी मधे मर नावचा रोग आढळून येत आहें   तुरीचे रोग ग्रस्त जाडे उपटून टाकावे  तूर मर रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी अत्यंत गरजेचे आहें याला आटोक्यातआणण्यासाठी कीटकनाशका सोबत चांगली बुरशी नाशक बीज क्रिया करावी या वेळी उपस्थितीत  तालुका कृषी अधिकारी वळकुंड सर मंडळ कृषी अधिकारी पायघन सर कृषी सहाय्यक सूर्यवंशी साहेब  कृषी सहाय्यक सुरवशे साहेब  समूसहायक दराडे सर व गावातील शेतकरी विनोद खणके पांडुरंग सासते घनश्याम नेव्हल भागवत चव्हाण हनुमान पायघन संतोष ढोले विलास नेव्हल पिंटू नेव्हल परिसरातील शेतकरी उपस्थितीत होते तसेंच ज्या शेतकऱ्यांनी .मूग  उडित .सोयाबीन तूर या पिकांचा पीक विमा काढलेला आहें व मूग उडित सोयाबीन पिकांचे नुकसान जाले असल्यास  पीक विमा कंपनी इन्शुरन्स मोबाईल अप्लीकेशन द्वारे किंवा  टोल फ्री क्रमांक 18002660700 यावर फ़ोन लाऊन तक्रार करण्यात यावी अशी माहिती कृषी विभागाकडून शेतकरी बांधवांना देण्याची आली आहें 


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment