तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 September 2020

भाजयुमोच्या बीड जिल्हाध्यक्षपदी निळंकट चाटे यांच्या निवडीबद्दल राजेश गित्ते यांच्या संपर्क कार्यालयात सत्कार


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी येथील युवक नेते तथा पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांचे खंदे समर्थक निळकंठ चाटे यांची नुकतीच निवड झाली होती. यानिवडीबद्दल राजेश गित्ते यांच्या संपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला.
                पंकजाताई मुंडे आणि खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांचे कट्टर समर्थक भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी निळंकट चाटे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सोमवार, दि.07 सप्टेंबर रोजी भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांच्या संपर्क कार्यालयात शाल, श्रीफळ,  पुष्पगुच्छ पुष्पहार देऊन राजेश गित्ते यांच्या हस्ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत सत्कार करण्यात आला. यावेळी 
      यावेळी श्री. उत्तम दादा माने (प्रदेश भाजपा सदस्य किसान आघाडी)भाजपा युवा नेते राजेश भाऊ गित्ते,रवि कांदे सर (ता.सरचिटणीस) ,धुराजी साबळे(सरपंच मिरवट) दशरथ गित्ते,  गणेश मुंडे,ज्ञानेश्वर मुंडे, ज्ञानेश्वर फड,मुंजा फड, सचिन मिरगे  अदी उपस्थित होते.

No comments:

Post a comment