तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 8 September 2020

पदाधिकाऱ्यांच्या निवडी


वक्फ मालमत्ता वाचविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी काम करण्याच मानस यावेळी केला

औरंगाबाद  ऑनलाईन :ऑल इंडिया उलमा बोर्ड (दिल्ली) चे शाही इमाम राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना नियाज कासमी साहब, अल्लमा बुनाई हस्नी राष्ट्रिय महासचिव,यांच्या आदेशाने मिडीया सेल मराठवाडा अध्यक्ष मोईन खान, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वक्फ विंग शेख फैसल मुतवल्ली बीबी का मकबरा


औरंगाबाद यांच्या स्वाक्षरीने ऑल इंडिया उलमा बोर्ड वक्फ विंगच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी ७ सप्टेबर रोजी करण्यात आल्या. सर्वाना नियक्ती पत्र देण्यात आले. नुतन कार्यकारणीमध्ये नांदेड जिल्हाध्यक्ष पदी मोहसीन अहेमद नाथानी, चंद्रपुर शहर कार्याध्यक्षपद, उजमा परवीन खय्युम शेख, चंद्रपुर शहर उपाध्यक्ष पद यास्मीन परवीन अब्दुल खदीर, चंद्रपुर शहर सचिव रेशमा दिलावर खान पठाण ,चंद्रपुर जिला उपाध्यक्ष पद शाहीस्त सगीर खान पठाण,चंद्रपुर शहर उपाध्यक्ष पद यास्मीन परवीन अब्दुल खदीर आदींची निवड करण्यात आली.

No comments:

Post a comment