तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 3 September 2020

काँग्रेस मध्ये तिन गावच्या चेअरमन चा प्रवेशअरुणा शर्मा

पालम :- तालुक्यातील मौजे मुदखेड येथील चेअरमन बळीराम भागवत, तांबुळगाव सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन भगवान उंद्रे, खोरस चे चेअरमन सखाराम कदम या तिन्ही गावच्या चेअरमन यांनी पालम तालुक्याचे तालुका अध्यक्ष गुलाबराव  सिरस्कर यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी अप्पाराव खंडागळे, शेख अहमद भाई, शेख साबेर भाई, शिवाजी भस्के, अकबर खाँ पठाण, रामप्रसाद कदम आदी मान्यवर व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गुलाबराव सिरस्कर म्हणाले की माननीय सुरेश रावजी वरपूडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून  आनखी अनेक गावचे चेअरमन पक्ष प्रवेश करनार असल्याचे सांगन्याय आले. माझ्या कार्यकर्त्यांमध्ये मी विश्वास निर्माण करून पालम मध्ये अनेक विकास कामासाठी शासन दरबारी प्रयत्न करनार व तालुक्यामध्ये काँग्रेस भक्कम करणार.

No comments:

Post a comment