तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 1 September 2020

भक्तांसाठी मंदिरे खुले करा बजरंग दलाची मुख्यमंत्री कडे मांगणी


संग्रामपुर [ प्रतिनिधी] भारतात सर्वत्र मॉल हॉटेल बार यांना मुभा तसेच इतर राज्यात धार्मिक स्थळे खुले करण्यात आले मात्र महाराष्ट्र राज्यात मंदिर बंद असल्याने व भक्तां साठी मंदिरे खुले करा अन्यथा बजरंगदल वि हि प च्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा बजरंगदल शाखा संग्रामपुर च्या वतीने तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री ना दिलेल्या निवेदनातुन दिला आहे कोरोना पाश्वभुमिवर संसर्गजन्य पादुर्भाव रोखण्यासाठी केन्द्र व राज्य शासनाने लॉकडाऊनची घोषणा केली गेल्या ५ महिण्या पासुन लॉकडाऊन  आहे लॉकडाऊन सुरु झाल्या पासुन मंदिर  सह सर्वच धार्मिक स्थळे बंद असल्याने भक्तांना धार्मिक स्थळी जाण्यास शासनाचा मनाई हुकुम असल्याने भक्तांना आप आपल्या  धार्मिक विधिवंत पुजना कार्यक्रमा पासुन वंचीत रहावे लागत असल्याने भक्ता साठी मंदिरे खुले करा अन्यथा   
आंदोलन छेडण्याचा इशारा बजरंगदल वि हिं प च्या शाखा संग्रामपुर च्या वतीने निवेदनातुन देण्यात आले

No comments:

Post a comment